Disclaimer

आम्ही उपलब्ध करुन दिलेले फाँट्स ही नेटभेटची निर्मीती नसून ते फाँट्स बनविणार्‍या मूळ व्यक्तींची आहे. जेथून हे फाँट्स डाउनलोड केले आहेत तेथे फाँट्सच्या मूळ मालकी हक्कांसंबंधी किंवा फाँट्सच्या वापराबद्दल (Copyright) माहिती मिळाली नाही. त्यामुळे येथे मराठी फाँट्स उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची परवानगी मिळविणे शक्य झाले नाही. तरी फॉट्स येथे दाखविण्यासंबंधी कोणालाही काही शंका अथवा हरकत असल्यास आम्हालाadmin@netbhet.com वर संपर्क साधावा.